EOS 4 Satellite: ईओएस- 4 उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण, इस्रोची यशस्वी झेप ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Feb 2022 07:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइस्रोने आज 2022मधल्या पहिल्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलंय. EOS-4 हा उपग्रह घेऊन PSLV C52 नं यशस्वीपणे अवकाशात झेप घेतली. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी PSLV C-52 रॉकेटनं अवकाशात झेप घेतली