C Voters Survey : निवडणुकीचा सर्व्हे आला, भाजप लागली कामाला
Continues below advertisement
.इंडिया टुडे आणि सी वोटरच्या निवडणूक सर्व्हेवरुन राजकीय घमासान सुरु झालंय. या सर्व्हेनंतर भाजप आगामी लोकसभा निवडणुकांच्या कामाला लागलीये.महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या ४८ जागांवर भाजपचं लक्ष आहे. त्यामुळे मोदींनी विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका लावलाय. दहाच दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आलेले मोदी आता पुन्हा एकदा मुंबईचा दौरा करण्याची शक्यता आहे. नेमकी भाजपची कशी तयारी सुरु आहे
Continues below advertisement
Tags :
Work Lok Sabha Elections C-Voter Mumbai BJP 'Maharashtra Election Survey Political Confusion BJP's Focus Inauguration Blast