Election Loksabha 2022: आयोगाच्या नव्या निर्बंधासह निवडणुकीसाठी पक्ष किती तयार? ABP Majha
Continues below advertisement
निवडणूक आयोगाने शनिवारी निवडणूकांची घोषणा केली. त्यानुसार, 14 फेब्रुवारी 2022 रोजी पंजाबमध्ये मतदान होणार आहे. 28 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करु शकता येईल. 29 जानेवारी रोजी अर्जाची पडताळणी होईल. 31 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असेल. दहा मार्च रोजी निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणूकीच्या तारखांसोबतच कोरोना नियमावलीही जारी केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Punjab Voting Election Commission Rules Saturday Election Announcement Candidature Application