Voting Center : मतदान केंद्रांवरील गोंधळ टाळण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज
Continues below advertisement
Voting Center : मतदान केंद्रांवरील गोंधळ टाळण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील ५० टक्के म्हणजे सुमारे ५० हजार मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार. त्यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती केंद्र स्थापन केले जाणार असून त्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यावर.
Continues below advertisement