Remote Voting : घरापासून दूर राहुनही करता येणार मतदान, निवडणूक आयोगाकडून रिमोट वोटिंगची चाचपणी सुरु

Continues below advertisement

आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या किंवा इतर शहर आणि राज्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना निवडणूक आयोगाचा दिलासा, रिमोट वोटिंग सुविधेची चाचपणी सुरु, तर १६ जानेवारीला सर्वपक्षीय नेत्यांची बैठकी होणार  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram