Election 2022: पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं, महाराष्ट्राच्या दृष्टीने काय महत्व? ABP Majha
Continues below advertisement
भारतात आगामी काळात पाच राज्यात निवडणूका होणार असून मणिपूर राज्यांतील आकडेवारी अगदी आश्चर्यकारक आहे. मणिपूरमध्ये 60 विधानसभा सीट असून 27 फेब्रुवारी ते 3 मार्च यादरम्यान दोन टप्प्यांत हे मतदान पार पडणार आहे. या सर्वेनुसार 35 टक्के मतं भाजपाला मिळणार असून काँग्रेसला 33 टक्के तर एनपीएफला 11 आणि इतरांना 21 टक्के मतं मिळणार असल्याचं समोर आलं आहे.
Continues below advertisement