Palm oil International Market Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किंमतीत ४० टक्के घट

Palm oil Rate Issue :  आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किंमतीत ४० टक्के घट झालीये. त्यामुळे खाद्य तेल लवकरच स्वस्त होणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात सामान्यांना दिलासा मिळणार आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola