
Naresh Goyal | जेट एअरवेजचे प्रमुख नरेश गोयल यांच्या घरावर ईडीचे छापे
Continues below advertisement
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून छापेमारी सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गोयल यांना ईडीच्या पथकानं ताब्यात घेऊन त्यांच्या घरी नेले आणि घराची झाडाझडती घेतली. गोयल यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्या घऱात सध्या छापेमारी सुरु आहे.
Continues below advertisement