Hemant Soren ED Enquiry : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरी ईडीचं पथक दाखल
abp majha web team
Updated at:
29 Jan 2024 12:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHemant Soren ED Enquiry : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील घरी ईडीचं पथक दाखल, कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांची चौकशी.