Economic Survey : 2011 ते 2021, कसा बदलला भारत, राष्ट्रीय महामार्गांचा कसा झाला विकास

Night-time Luminosity in India : भारताचा यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी एक दिवस केवळ शिल्लक आहे. त्याआधी 2021-22 सालच्या इकोनॉमिक सर्व्हेचं सादरीकरण मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी केलं. यावेळी बजेटबाबतच्या माहितीसह भारताने मागील 10 वर्षांत केलेल्या विकासाबाबतही सविस्तर माहिती दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola