Draupadi Murmu Delhi : दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून बाबासाहेबांना अभिवादन
Continues below advertisement
Draupadi Murmu Delhi : दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून बाबासाहेबांना अभिवादन आज संविधान दिनानिमित्त दिल्लीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडूनबाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनही करण्यात आलं.त्यांच्यासोबत अनेक नेतेही यावेळी उपस्थित होते.
Continues below advertisement