Dr. Harsh Vardhan | केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन WHO च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी

Continues below advertisement
 भारतात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाविरोधातील या लढाईत भारताच्या उपाययोजनांचं कौतुक जागतिक स्तरावर केलं जात आहे. लोकसंख्येच्या बाबतीत मोठा देश असूनही अन्य देशांच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार भारतात कमी आहे. भारतानं कोरोनाला रोखण्यासाठी उचलेल्या पावलामुळे जगालाही मदत झाली आहे. याचेच फलित म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे. हर्षवर्धन 22 मे रोजी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram