Karnataka Citizens : 'महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ देऊ नका', चौकात कन्नड संघटनेची लोळण
Continues below advertisement
महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येण्याची शक्यता पाहून कन्नड रक्षण वेदिका संघटनेला पोटशूळ उठलाय. या संघनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या चौकात रास्तारोको करत रस्त्यावर लोळण घेतलीय. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत या संघटनेनं गोंधळ घातलाय. त्याचसोबत, महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ देऊ नका, अशी मागणी त्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय. त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्र्यांना आणि खासदारांना बेळगावात प्रवेश दिला जाणार नाही, असं वक्तव्य जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.
Continues below advertisement
Tags :
Integration Committee MP 'Maharashtra Mantri Belgaum Kannada Rakshana Vedika Sanghatan Potshul Choukat Rastraroko Slogan Against Maharashtra Government Confusion By Organization Entry Into Belgaum