Diwali 2022 : धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर मुंबईत 600 कोटी, तर देशभरात 15 हजार कोटी रुपयांची उलढाल

Continues below advertisement

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर  देशभरात १५ हजार कोटी रुपयांची सोन्याची विक्री झालीये. मुंबईतील सराफा बाजारात काल ६०० कोटींची उलाढाल झाली. यामध्ये सोन्याबरोबरच चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचाही समावेश आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram