Diwali 2022 : धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर देशभरात 15 हजार कोटी रुपयांची सोन्याची विक्री
Continues below advertisement
धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर देशभरात 15 हजार कोटी रुपयांची सोन्याची विक्री, मुंबईतील सराफा बाजारात काल ६०० कोटींची उलाढाल, सोन्याबरोबरच चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची विक्री
Continues below advertisement