Lalu Prasad Yadav यांच्या कुटुंबातील वाद कायम, पुत्रहट्टामुळे लालू अखेर तेजप्रताप यांच्या घरी
Continues below advertisement
राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये काँग्रेसच्या प्रवेशापूर्वीच काँग्रेसवर हल्लाबोल करत बिहारचे राजकारण चांगलेच तापवले. पण पाटण्याला पोहोचल्यानंतर आरजेडी सुप्रिमोचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव यांच्या राजकीय नाटकाने लालू कुटुंबातील वारसाबाबत सुरू असलेले राजकारण समोर आणले.
Continues below advertisement