Disha Salian Case Update : दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, सीबीआयचा अहवाल

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, CBI चा अहवाल. १४व्या मजल्यावरील घरातून पडून दिशाचा मृत्यू. दारूच्या नशेत तोल जाऊन पडल्यानं दिशाचा मृत्यू झाल्याची  सीबीआयची माहिती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola