Digital Payment Charges : डिजिटल पेमेंटसाठी शुल्क लागण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम

 यूपीआय किंवा इतर डिजिटल पेमेंट सिस्टीमवर शुल्क लागण्याच्या चर्चा सुरू असताना आता केंद्रीय अर्थ मंत्रालयानंच एक महत्वाचं स्पष्टीकरण दिलंय.... डिजिटल पेमेंटवर शुल्क आकारण्याचा कोणताही विचार नाही असं महत्वपूर्ण स्पष्टीकरण केंद्रीय मंत्रालयानं दिलंय. काही दिवसांपूर्वी यासंदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या होत्या.. एकीकडे पंतप्रधान मोदी डिजिटल इंडियाचा नारा देत असताना अशा शुल्क आकारणीवर टीकाही झाली होती.. मात्र आता केंद्रीय अर्थ मंत्रालयानंच या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola