Goa Vidhan Sabha Election : गोवा विधानसभेचे प्रभारी म्हणून Devendra Fadnavis यांची नियुक्ती
६ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या Goa Vidhan Sabha Election चा विचार करता भाजपाने महत्वाची जबाबदारी Devendra Fadnavis यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गोवा विधानसभेचे प्रभारी म्हणून Devendra Fadnavis यांची नियुक्ती करण्यात आली आहे.