Devendra Fadnavis : अयोध्येला जाणाऱ्या कार सेवकांचा जुना फोटो देवेंद्र फडणवीसांकडून ट्वीट
abp majha web team
Updated at:
21 Jan 2024 05:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis : अयोध्येला जाणाऱ्या कार सेवकांचा जुना फोटो देवेंद्र फडणवीसांकडून ट्वीट अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपला जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय... अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली होती तेव्हाचा फोटो देवेंद्र फडणवीसांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला... नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दैनिक नवभारत’नं हा फोटो पाठवला होता.. फडणवीसांनी तोच फोटो आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला