Devendra Fadnavis On Arvind Kejriwalकेजरीवालांचा बुरखा दिल्लीकरांनी फाडला,देवेंद्र फडणवीस यांचा टोला

दिल्लीकरांचा मोदींवर विश्वास दाखवला अरविंद केजरीवालांचा बुरखा फाटला खोटी आश्वासनं देऊन केजरीवालांनी खोटं राजकारण केलं दिल्लीची जनता हे होऊ देणार नाही हा विश्वास हे विकासाला दिलेलं मत आहे भाजप सरकार दिल्लीतील लोकांच्या आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करणार राहुल गांधींना हे लक्षात आलं होतं की त्यांना दिल्लीत काहीच मिळणार नाही शिवरायांबाबत बोलताना जनभावनेचा विचार करावं इतिहासाचं विकृतीकरण कोणाकडूनच होऊ नये त्यासंदर्भात योग्य कारवाई होईल एक है तो सेफ है दिल्लीतही चाललं एक है तो सेफ है देशानं स्वीकारलं नियमाच्या बाहेर कोणाला फायदा होत असेल तर सीएजीचा विरोध राहिलच नियमाच्या बाहेर फायदा घेणाऱ्यांचा फायदा बंद होणारच..

मला अतिशय आनंद आहे दिल्ली विधानसभेवर २७ वर्षा नंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा रावल गेला, दिल्ली करणी विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाखवला आहे, आम दमी पार्टीचे केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे, प्रचंड मोठा विजय दिल्लीने दिल आहे भाजपा सरकार अपेक्षा पूर्ण कारेल माझा प्रचाराचा हा निकालावर परिणाम नाही, दिल्ली करणी मोदीजिना साथ दिली आहे ऑन राहुल गांधी दिल्ली निवडणूक राहुल गांधी यांची कव्हर फायरिंग आहे, त्यांना माहीत आहे दिल्लीत आपल्याला काही यश मिळणार नाही ऑन राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलताना जन्मानसाची भावना दुखावणार नाही असं व्यक्तव्य केला, त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल ऑन लाडकी बहीण कुठला ही नवीन निकष नाही, योजना गोष्टीत केली, त्यानुसारच पैसे दिली जात आहे। कोणाचेही पैसे परत घेतले जाणार नाही जे नियमच बाहेर फायदा घेत येत नाही