
Devendra Fadnavis Full PC : POK भारतात आलं पाहिजे ही प्रत्येक भारतीयाची इच्छा
Continues below advertisement
Devendra Fadnavis Full PC : POK भारतात आलं पाहिजे ही प्रत्येक भारतीयाची इच्छा सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० बाबत घेतलेला निर्णय हा भारतासाठी आणि भारतीयांसाठी मोठा विजय, जम्मू काश्मिर आणि लडाखच्या लोकांनी आता उज्ज्वल भविष्याची अपेक्षा करावी, देवेंद्र फडणवीसांचं ट्विट.
Continues below advertisement