Devendra Fadnavis at Delhi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर
Continues below advertisement
दिल्लीत हिमाचल प्रदेशच्या निवडणूकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत. या केंद्रीय समितीत देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीबद्दलही फडणवीस चर्चा करण्य़ाची शक्यता आहे
Continues below advertisement