Derek O'Brien Suspended: तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांचं निलंबन !
Continues below advertisement
Derek O'Brien Suspended: तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांचं निलंबन! सभापती जगदीप धनकड यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी कारवाई,अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी ओब्रायन निलंबित.
Continues below advertisement