भारतात डेल्टा प्लसचे 48 रुग्ण, जगात 12 देशांमध्ये डेल्टा प्लस रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती
Continues below advertisement
नवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशनंतर आता देशाच्या इतर भागातही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना, विशेषत: महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांना खबरदारी घेऊन तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Coronavirus Maharashtra Maharashtra Corona Maharashtra Unlock Coronavirus Delta Plus Delta Plus Variant