Delhi Yogi Adityanath: निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर योगी आदित्यनाथ आज राजधानी दिल्लीत ABP Majha
Continues below advertisement
योगी आदित्यनाथ आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. आजच्या या बैठकीत शपथविधी आणि मंत्रिमंडळाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे..
Continues below advertisement