Delhi : Jehangirpur मध्ये Hanuman Jayanti निमित्त निघालेल्या शोभायात्रेवर दगडफेक आणि जाळपोळ

Continues below advertisement

दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत दगडफेक झाली. काही समाजकंटकांकडून शोभायात्रवर अचानक दगडफेक सुरु करण्यात आली. तलवारी देखील नाचवण्यात आल्या. या हिंसाचारात काही पोलीसही जखमी झाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram