Delhi Stage Collapse : दिल्लीतील कालकाजी परिसरात चेंगराचेंगरी; परवानगी नसतानाही कार्यक्रमाचं आयोजन
abp majha web team
Updated at:
28 Jan 2024 11:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDelhi Stage Collapse : दिल्लीतील कालकाजी परिसरात चेंगराचेंगरी; परवानगी नसतानाही कार्यक्रमाचं आयोजन दिल्लीतील कालकाजी मंदिरातील जागरण कार्यक्रमात व्यासपीठ कोसळून एकाचा मृत्यू, १७ जखमी, परवानगी नसतानाही कार्यक्रमाचं आयोजन, आयोजकांविरोधात गुन्हा दाखल.