Hathras Gang Rape | मानवतेला कलंक लावणारी घटना, दोषींना फाशीची शिक्षा द्यावी : रामदास आठवले
उत्तर प्रदेशातील हाथरसमधील घटना ही मानवतेला कलंक लावणारी आहे. या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी. उद्या हाथरसला जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करणार आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं.
Tags :
Uttar Pradesh News Hathras Postmortem Report Hathras Rape-Murder Case RAMDAS ATHAWALE Rape Hathras Uttar Pradesh Hathras Rape Case Uttar Pradesh Yogi Adityanath