Delhi Rajyasabha Special Report: कशी बदलणार राज्यसभेतली गणितं? ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Apr 2022 10:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यसभेचे तब्बल 72 सदस्य एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांच्या काळात निवृत्त होतायत. लवकरच होणाऱ्या निवडणुकांमुळे राज्यसभेतली समीकरणही मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. पाहुयात संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचं चित्र नेमकं कसं बदलणार? आणि महाराष्ट्रातून कुठल्या खासदारांची पुन्हा राज्यसभेवर नियुक्ती होणार.