Delhi Rain : दिल्लीत पावसाचा कहर; MP Sambhaji Raje यांच्या बंगल्यात पाणी शिरलं ABP Majha
दिल्लीतल्या पावसानं व्हीआयपी बंगल्यातही शिरलं पाणी, पावसाने राजधानी दिल्लीची कशी दैना उडते याची भयानक दृश्यं, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या लोधी इस्टेट मधल्या निवासस्थानी पावसामुळे घरात सगळीकडे पाणीच पाणी, बेडरूम, किचन पर्यंत सगळीकडे गुडघाभर पाणी, लुटियन झोनमधील खासदारांच्या घरातही शिरलं पाणी., राष्ट्रपतींच्या भेटीसाठी संभाजीराजे मध्यरात्री दिल्लीत पोहोचले त्यानंतर पाण्यातच रात्र काढली