Delhi Rain : दिल्लीत मान्सूनपूर्व पावसानं जनजीवन विस्कळीत, वादळी वाऱ्यांसह पाऊस
Delhi Rain : दिल्लीत मान्सूनपूर्व पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय... दिल्लीच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात आज वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला आणि यात मोठ्या प्रमाणात झाडंही कोसळलं... अनेक गाड्यांचं नुकसान झालं तर मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचलंय... जवळपास १०० किमीच्या वेगानं दिल्लीत वारे वाहत होते...
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Narayan Rane Nitesh Rane Police Station Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Malawani Disha Saliyan