Railway Booking | रेल्वे स्थानकावर 2 ते 3 दिवसांत तिकीटविक्री सुरु करण्याचे रेल्वे मंत्र्यांचे संकेत

एक जूनपासून सुरु होणाऱ्या 200 ट्रेनसाठी आजपासून ऑनलाईन बुकिंग सुरु झालंय. पहिल्या दोन तासात 1 लाख 49 हजार प्रवाशांनी तिकीट बुक केलंय. या तिकीटावर  2 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करणार आहेत. सध्या ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु असली तरी पुढील २ ते ३ दिवसांत रेल्वे स्थानकावरही तिकीट बुकिंग सुरु होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिलीय. भाजप नेते संबित पात्रा यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola