Coronavirus Impact | देशभरात बड्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची लाट

Continues below advertisement
देशात बड्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची लाट आलीय. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशातील अनेक बड्या कंपन्या अडचणीत आल्यात. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात सुरु केलीय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram