Delhi Private Offices Closed : बार, रेस्टॉरन्ट्सपाठोपाठ दिल्लीमधील खासगी कार्यालयंही बंद
ओमायक्रॉननं बार, रेस्टॉरन्ट्सपाठोपाठ दिल्लीमधील खासगी कार्यालयंही बंद केली आहेत. अरविंद केजरीवाल सरकारनं खासगी कार्यालयांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश दिलेत.. दिल्लीत प्रत्येक चार रुग्णांमागे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद होतेय. त्यामुळं दिल्ली सरकारला हे कठोर पाऊल उचलावं लागलंय..