Sugar Rate | साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी दुहेरी किंमत धोरण | ABP Majha
साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी दुहेरी किमंत धोरण येण्याची शक्यता आहे.
घरगुती वापरासाठी आणि औद्योगिक वापरासाठी साखरेचे वेगवेगळे दर यामध्ये असतील..दर ठरवण्यासाठी सूत्र तयार करण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाने अन्न मंत्रालयाला केल्या आहेत. या दुहेरी दर धोरणात औद्योगिक वापरासाठीचे साखरेचे दर जास्त असतील तर घरगुती वापरासाठीचे दर कमी असणार आहेत. यामुळे आर्थिक संकट आलेल्या साखर कारखान्यांना दिलासा मिळण्याचा दावा सरकारने केलाय.