Elgar Parishad प्रकरणाचा तपास NIA करण्याबाबत आज फैसला | ABP Majha
एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात यावा, यासाठी एनआयएने पुणे सत्र न्यायालयात केलेल्या अर्जावर आज सुनावणी आहे. सुरुवातीला सरकारी वकील आणि आरोपींचे वकील त्यांची बाजू मांडणार आहेत. सरकारी वकील आज न्यायालयात काय युक्तीवाद करतात याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे...कारण त्यातून राज्य सरकारची या प्रकरणातील भूमिका स्पष्ट होणार आहे. पुणे पोलिसांनी एल्गार प्रकरणाशी संबंधीत कागदपत्रे एनआयएच्या टीमला देण्यास नकार दिलाय..