New Delhi : दिल्ली पोलिसांचा जमावावर गोळीबार, 50-60 जणांची पोलिसांवर दगडफेक

Continues below advertisement

दिल्लीतल्या इंद्रपुरी परिसरात पोलीस आणि जमावामध्ये धुमश्चक्री पाहायला मिळाली.. यावेळी हल्ला करणाऱ्या जमावावर पोलिसांनी गोळीबार केला आणि हा गोळीबार कॅमेऱ्यात कैद झालाय. अंमली पदार्थ विक्रेता धर्मवीर पल्ला याला पकडण्यासाठी पोलीस पोहोचले.. यावेळी ५० ते ६० जणांच्या जमावानं पोलिसांवर दगडफेक केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram