Delhi : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लालकिल्ल्याजवळ कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात ABP Majha
Continues below advertisement
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय. लाल किल्ल्याच्या चारही बाजूंना अँटी ड्रोन रडार तैनात करण्यात आलेत. याशिवाय ३०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. एकट्या लालकिल्ल्याच्या सुरक्षेसाठीच तब्बल ५ हजार जवान तैनात करण्यात आलेत. याशिवाय दिल्लीत स्वातंत्र्यदिन कार्यक्रमासाठी ४० हजार अधिक सुरक्षा जवान तैनात करण्यात आलेत. त्यात एनएसजी आणि एसपीजीच्या जवानांचाही समावेश आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News New Delhi Independance Day ABP Majha ABP Majha Video 75th Independance Day Of India Indpendance Day Security