Delhi Mini Lockdown : प्रदुषणामुळे दिल्लीत मिनी लॉकडाऊन; 50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम
Continues below advertisement
दिल्लीच्या हवेतील ‘अतिघातक’ प्रदूषणामुळे दिल्ली सरकारला युद्धपातळीवर उपाययोजना कराव्या लागल्या असून शनिवारपासून प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, दिल्लीच्या सरकारी कार्यालयातील ५० टक्के कर्मचाऱ्यांवर घरून काम करण्याची सक्ती केली आहे. गेल्या चार दिवसांपासून दिल्ली काळवंडली असली तरी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी न दिल्याबद्दल मात्र नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
Continues below advertisement