Asaduddin Owaisi on Delhi Violence | हिंसाचारात दिल्ली पोलिसांचाही सहभाग, असदुद्दीन ओवेसींचा गंभीर आरोप
Continues below advertisement
साचारात दिल्ली पोलिसांचाही सहभाग होता, असा गंभीर आरोप एमआयएमचे खासदारअसदुद्दीन ओवेसींनी केला आहे. तसेच दिल्लीतील हिंसाचाराला भाजपही जबाबत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Continues below advertisement