Delhi : जहांगीरपुरी भागात आज पुन्हा एकदा पोलिसांवर दगडफेक ABP Majha

Continues below advertisement

 दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात आज पुन्हा एकदा पोलिसांवर दगडफेक करण्यात आली... या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. हनुमान जयंतीला झालेल्या दंगलीतील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.. यानंतर या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram