Delhi Indian Navy: एडमिरल आर हरिकुमार नवे नौसेनाध्यक्ष ABP Majha
Continues below advertisement
माजी नौसेना प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी भारतीय नौसेनेचा कारभार अॅडमिरल आर. हरिकुमार यांना सोपवला. यावेळी नवे नौसेना प्रमुख म्हणून अॅडमिरल आर. हरिकुमार यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी त्यांनी देशाच्या समुद्रीसीमांच्या सुरक्षेवर आणखी भर देऊन देशसंरक्षण आणि हित जपण्यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याबाबत आश्वस्त केलं.
Continues below advertisement