CAA Protest | नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतल्या जामा मशिदीबाहेर मुस्लिम बांधवांचं आंदोलन | ABP Majha

देशातला उत्तर भागात आजही नागरिकत्व कायद्याविरोधात असंतोषाचा उद्रेक पहायला मिळतोय. दिल्ली, यूपीत जोरदार आंदोलन सुरु आहे... दिल्लीतल्या जामा मशिदीत नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम समाजानं आंदोलनाला सुरूवात केली. मशिदींमध्ये हजारोंच्या संख्येनं मोर्चेकरी जमले. यावेळी दिल्लीत तिरंगा रॅलीही काढण्यात आली.   दिल्लीचे 7 मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आलेत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola