Delhi Gurugram Highway : दिल्ली-गुरुग्राम महामार्गावर पाणी तुंबलं, मुसळधार पावसामुळे हरियाणाही जलमय

Delhi Gurugram Highway : आणि आता बातमी दिल्ली, गुरुग्राम आणि हरियाणात झालेल्या तुफान पावसाची... पावसामुळे दिल्ली-गुरुग्राम महामार्गावर पाणी साचलंय.... लोक कंबरे इतक्या पाण्यातून मार्ग काढत आहेत... महामार्गावर पाणी साचल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालीय. दिल्ली, गुरुग्राम आणि हरियाणाला पावसानं झोडपलं... पाणी तुंबल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola