Delhi Pollution : दिल्लीत प्रदूषण रोखण्यासाठी निर्बंध, शाळा आणि कॉलेजेस पुढील आदेशांपर्यंत बंद

दिल्लीत प्रदूषणाची समस्या अजूनही आ वासून उभी आहे आणि आता या बिघडलेल्या स्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी दिल्लीमधील कमिशन फॉर एअर क्वालिटी मॉनिटरिंगनं  अनेक निर्बंध लावले आहेत. यामध्ये शाळा, कॉलेजेस, खासगी आणि सरकारी कार्यालयं, बांधकाम, यावर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola