Gas Cylinder | विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 145 रुपयांची वाढ | ABP Majha
Continues below advertisement
जर तुम्ही विनाअनुदानित गॅस सिलिंडर वापरत असाल तर तुमचा खिसा 145 रुपयांनी रिकामा होणार आहे. कारण विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 145 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.. या दरवाढीनंतर मुंबईत विनाअनुदानित सिलिंडरसाठी 830 रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान या दरवाढीविरोधात उद्या महिला काँग्रेस देशभर आंदोलन करणार आहे..
Continues below advertisement