Delhi Farmer Law: कृषी कायदे रद्द करण्याचं विधेयक सादर ABP Majha

Continues below advertisement

आज संसदेत कृषी कायदे रद्द करण्यासंदर्भातील विधेयक लोकसभेत मंजूर झालंय. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी हे विधेयक लोकसभेत पटलावर ठेवलं. त्यानंतर आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर झालं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram