Delhi : वाढत्या कोरोनामुळे राजधानी दिल्लीत आणखी कठोर निर्बंध; गर्दी केल्यास दारू दुकाने बंद
वाढत्या कोरोनामुळे राजधानी दिल्लीत आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बार आणि हॉटेल बंद करण्यात आले असून फक्त पार्सल सेवा सुरु राहणार. दारू दुकानांमध्ये गर्दी केल्यास ते देखील बंद केले जातील असा टोपेंचा इशारा.