Shramik Special Train | वेगवेगळ्या श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये सोमवारपासून नऊ मजुरांचा मृत्यू!
Continues below advertisement
देशाच्या विविध भागांसाठी सुटलेल्या श्रमिक स्पेशन ट्रेनमध्ये सोमवारपासून नऊ मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मजुरांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे की इतर कोणत्या कारणामुळे हे अद्याप समजू शकलेलं नाही.
Continues below advertisement